Pages

Pages

माझी संकल्पना

  •  जि प प्रा शाळा खळवाडी ता संगमनेर
  •  डिजीटल शाळा - संकल्पना 
  • उपक्रमाची उद्दिष्टे.


सदर उपक्रमाची उद्दिष्टे पुढीलप्रमाणे.
•रंजक अध्यापनातून अध्ययनप्रक्रिया आनंददायी बनविणे.
•विद्यार्थ्यांना स्वयंअध्ययनासाठी प्रेरित करून शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे.
•खडू फळा विरहीत तसेच ओझ्याविना शिक्षणाकडे वाटचाल करणे.
•घोकंपट्टीतून विद्यार्थ्याची सुटका करणे.
•ज्ञान शाळाबाह्य जगाशी जोडणे.
•विद्यार्थी व शिक्षक यांतील अंतर कमी करून विद्यार्थ्यांमधे शाळेविषयीची आवड निर्माण करून देणे.
•डिजीटल अध्यापनातून विद्यार्थ्यांच्या संपादणूकीवरील परिणामकारकता अभ्यासणे.


No comments:

Post a Comment