- प्रोत्साहनपर योजना
SC, ST, VJNT संवर्गातील दारिद्र्य रेषेखालील पालकांच्या किंवा वार्षिक उत्पन्न ११०००/- व शहरी ११८५०/- महसूल अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असणाऱ्या दरमहा ७५% उपस्थिती असणाऱ्या मुली
2. मोफत गणवेश योजना
इ . १ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
3. मोफत लेखन साहित्य
इ . १ली ते ४ थी
SC, ST, VJNT संवर्गातील सर्व मुले व मुली
4. शालेय पोषण आहार
इ . १ली ते ५ वी
इ . १ली ते ५ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला - मुलींना दररोज
5. राष्ट्रीय मध्यान्ह भोजन योजना
इ . ६वी ते ८ वी
इ . ६वी ते ८ वी उपस्थित असणाऱ्या सर्व मुला-मुलींना दररोज
6. मोफत पाठ्यपुस्तके
इ . १ली ते ८ वी
इ . १ली ते ८ वी सर्व विद्यार्थी
7. मोफत गणवेश योजना
इ . १ली ते ८ वी
सर्व जातीच्या मुली तसेच SC, ST व दारिद्र्य रेषेखालील (BPL)पालकांची उर्वरित संवर्गातील फक्त मुले
8. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ५वी ते ७वी
SC,VJNT,SBC संवर्गातील मुली
9. सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती
इ . ८वी ते १० वी
SC संवर्गातील मुली
10. माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती
इ . ५वी ते १० वी
SC,VJNT.SBC मुले व मुली
11. परीक्षा फी ई. १० वी (एस . एस . सी . बोर्ड )
इ .१० वी
SC,ST,VJNT,SBC विशेष मागास मुले व मुली
12. अस्वच्छ व्यवसायात असलेल्या पालकांच्या पाल्यांना शिष्यवृत्ती
इ .१ली ते १० वी
१) जातीचे बंधन नाही २)व्यवसायाचे प्रमाणपत्र ग्रामसेवक व सरपंच यांच्या स्वाक्षरीने , शहरी भागामध्ये उपयुक्त म . न . पा . यांचे प्रमाणपत्र ३)खालील व्यवसाय असावेत . जनावरांची कातडी सोलणे , कातडी कमावणे ई .
13. अपंग विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
इ . १ली ते १० वी
४०% अपंगत्व प्रमाणपत्र असणारे खालील विद्यार्थी विद्यार्थी अ ) अंध ब)मुकबधीर क)अस्थिव्यंग
14. राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
इ . ११वी
एस . एस . सी . बोर्ड परीक्षा ७५% गुण घेऊन अकरावीत प्रवेश SC, VJNT, SBC मुले मुली
15. राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती
१०वी व १२ वी
१०वी व १२ वी बोर्डात शाळा /महाविद्यालयातून सर्वसाधारण विद्यार्थ्यांमधून प्रथम क्रमांक SC,VJNT,SBC मुले मुली
16. अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांच्या पालकांना प्रोत्साहन भत्ता
इ . ५ वी ते ७ वी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील दरमहा ७५% उपस्थिती असणारे मुले - मुली
17. मोफत गणवेश योजना
इ . १ली ते ४ थी
मुस्लीम , बौध , ख्रिस्चन , शीख , जैन व पारशी समाजातील मुले - मुली (अल्पसंख्यांक विभाग योजने अंतर्गत )
18. PREMATRIC अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती
इ . १ली ते १० वी
मुस्लीम , बुद्ध , ख्रिस्चन , शीख , पारशी समाजातील विद्यार्थ्यांसाठी
१)मागील वर्षी ५०% गुण आवश्यक
२) उत्पन्न १ लाखांपर्यंत
३)साक्षांकीत फोटो
४)१०/- च्या स्टंप पेपर वर स्वयं घोषित अल्पसंख्यांक असलेले प्रमाणपत्र
५)एका कुटुंबातील दोनपेक्षा जास्त पाल्यांना अनुद्नेय नाही
19. सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना
इ . १ ते १० एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाधिकारी
१) ST संवर्गातील मुले मुली
२)मुख्याध्यापकांनी ST असल्याचे प्रमाणित केलेले प्रमाणपत्र
३)वार्षिक उत्पन्न रु १. ०८ लाखांपेक्षा कमी आसल्याचे ग्रामपंचायतीचे प्रमाणपत्र
४)दरमहा उपस्थिती ८०% आवश्यक .
No comments:
Post a Comment